SBI Clerk 2025: अर्जाची शेवटची तारीख आज; 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी केली नोंदणी
SBI Clerk 2025 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज, 26 ऑगस्ट आहे. आतापर्यंत 10 लाख 56 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.