SBI Clerk Admit Card 2025 Out: प्रिलिम्स हॉल टिकट डाउनलोड लिंक सक्रिय, परीक्षा तारीख व शिफ्ट टायमिंग जाहीर

1000223518

SBI Clerk Admit Card 2025 जारी! उमेदवार आता प्रिलिम्स हॉल टिकट डाउनलोड करू शकतात. परीक्षा 20, 21 आणि 27 सप्टेंबर रोजी 4 शिफ्टमध्ये होणार असून शिफ्ट टायमिंग, डाउनलोड लिंक व परीक्षा पॅटर्न जाणून घ्या.