महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 2025 निकाल या दिवशी जाहीर होणार
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता देणाऱ्या 40व्या SET परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर होणार आहे. निकाल https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल.