सांगली मिरज GMC भरती 2025 | 263 जागांसाठी मोठी भरती जाहीर, अर्जाची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर

1000212521

सांगली मिरज GMC भरती 2025 अंतर्गत 263 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर असून अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबरपासून ऑनलाइन सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये.