RRB PO आणि Clerk Exam Dates 2025-26 जाहीर: येथे जाणून घ्या प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेचे वेळापत्रक
RRB PO आणि Clerk Exam 2025-26 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. Officer Scale 1 (PO) प्रिलिम्स 22-23 नोव्हेंबर तर Clerk प्रिलिम्स 6, 7, 13, 14 डिसेंबर रोजी होणार आहेत. संपूर्ण माहिती येथे वाचा.