JEE Advanced 2025 साठी पात्रता निकष बदलले; प्रयत्नांची संख्या, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेत हे झाले बदल

जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 साठी पात्रता निकषांमध्ये बदल; आता तीन प्रयत्नांची संधी, वयोमर्यादा, शैक्षणिक अटी व आरक्षणाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.