इंजिनिअर्स, डॉक्टर, मॅनेजमेंट पदवीधारक शिपायाच्या नोकरीसाठी इच्छुक! नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या भरतीने उडाली खळबळ
नोंदणी आणि मुद्रांक विभागाची शिपाई भरती: 284 जागांसाठी 1.2 लाख अर्ज महाराष्ट्रातील नोंदणी आणि मुद्रांक विभागात तब्बल ३० वर्षांनंतर शिपाई पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एप्रिल २०२५ मध्ये जाहीर झालेल्या या भरतीसाठी २८४ जागांसाठी तब्बल १.२ लाख अर्ज आले आहेत. यामध्ये केवळ १०वी उत्तीर्ण उमेदवारच नाही, तर डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, एमबीए पदवीधारकांसह उच्चशिक्षित युवकांनीही अर्ज … Read more