दहावीत नापास, तरीही बनले IPS! ईश्वर गुर्जरची जिद्दीची यशोगाथा UPSC Aspirants साठी प्रेरणादायी

1000216990

राजस्थानच्या भिलवाड्यातील ईश्वर गुर्जर हे दहावीत नापास झालेले विद्यार्थी आज IPS अधिकारी आहेत. सलग अपयशानंतरही त्यांनी UPSC मध्ये बाजी मारली. त्यांचा प्रवास UPSC Aspirants साठी एक मोठी प्रेरणा आहे.