रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ५०,०००+ पदांची भरती; RRB ने जाहीर केला मेगा रोडमॅप
भारतीय रेल्वेने २०२५-२६ मध्ये ५०,००० पेक्षा अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ५५,१९७ पदांसाठी CBT परीक्षा पार पडली असून ९,००० उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली गेली आहेत. अधिक माहिती जाणून घ्या.