टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्सतर्फे ३० नोव्हेंबरला पुण्यात वॉक-इन मुलाखतीचे आयोजन

tata advanced systems walk in interview pune aerospace defence jobs

टाटा समूहातील प्रमुख एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स पुरवठादार कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (टीएएसएल) ने ३० नोव्हेंबर रोजी पुण्यात वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत. या मुलाखती हैदराबाद आणि बंगळुरू प्रकल्पांमधील विविध पदांवरील भरतीसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. हैदराबाद प्रकल्पातील भरतीसाठी पदे आणि पात्रता: हैदराबादमधील उत्पादन प्रकल्पासाठी कंपनी तांत्रिक पदांवरील भरती करणार आहे. यामध्ये खालील पदांचा … Read more