पुष्पा २ मध्ये श्रेयस तळपदेचा आवाज, डबिंगच्या प्रक्रियेचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पुष्पा २’ येत्या ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे, आणि त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ‘पुष्पा द राईज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अप्रतिम यश मिळवले होते, त्यात अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्सने प्रेक्षकांना वेड लावले होते. ‘झुकेगा नहीं साला’ आणि ‘पुष्पा फ्लॉवर नहीं फायर है’ अशा ऐतिहासिक वाक्यांनी हा सिनेमा गाजवला. … Read more