मेटा कंपनीवर 213.14 कोटींचा दंड, व्हाट्सॲप होणार बंद

सोशल मीडिया दिग्गज मेटा (पूर्वीची फेसबुक) भारतात पुन्हा एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) ने मेटावर 213.14 कोटींचा दंड ठोठावला आहे, तसेच व्हाट्सॲपच्या पॉलिसीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण मुख्यत: 2021 मध्ये व्हाट्सॲपने आपल्या खासगी धोरणात केलेल्या बदलांशी संबंधित आहे, ज्यामुळे ग्राहकांची माहिती इतर कंपन्यांना देण्याचा आरोप मेटावर करण्यात आला … Read more