180 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये १० OTT प्लॅटफॉर्म! जिओने आणली जबरदस्त ऑफर; जाणून घ्या इतर फायदे

जिओ ग्राहकांसाठी खास ऑफर: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा आणि खास ऑफर आणला आहे. २०० रुपयांच्या खाली असलेल्या एका अत्यंत आकर्षक प्लॅनद्वारे जिओ ग्राहकांना १० ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे, तसेच अन्य अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत. ही ऑफर ओटीटी प्रेमींना आणि जिओ ग्राहकांना आनंदी करण्यासारखी आहे. रिलायन्स जिओचा १७५ रुपये प्लॅन: रिलायन्स … Read more

Jio ने 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये केले बदल; अनलिमिटेड डेटा वापरू शकता पण…

जिओने गेल्या काही महिन्यांत आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जुलै महिन्यात वाढवलेल्या दरांमुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महाग झाले असले तरी, जिओने 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, जे युजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतात. 1. 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: जिओचा 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय 84 … Read more

रिलायन्स जिओची दिवाळी ऑफर: दररोज 10 रुपयांपेक्षा कमी खर्च

रिलायन्स जिओची दिवाळी ऑफर आणि नवीन रिचार्ज प्लान: रिलायन्स जिओने दिवाळीच्या निमित्ताने एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे, ज्यामध्ये युजर्सला फ्री रिचार्ज आणि डेटा यासारख्या लाभांची घोषणा करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या वाढत्या युजर्सच्या संख्येमुळे जिओची चिंता वाढली आहे. युजर्सचे लक्ष आकर्षित करण्यासाठी, जिओने दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लान्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये 90 आणि 98 … Read more