पोलीस भरती २०२५: राज्यात ११,००० पदांसाठी मेगाभरतीची घोषणा – देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती!

maharashtra police bharti 2025

महाराष्ट्रात ११,००० पोलीस पदांसाठी मेगाभरती जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भरतीची माहिती दिली असून ऑक्टोबर २०२५ पासून प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँडमन व SRPF अंमलदारांचा समावेश असणार आहे. उमेदवारांनी तयारी सुरू ठेवावी.