आयुष्मान भारत योजना विमा नव्हे, लाभ मिळाला नाही तर फसवणूकच!
आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, ही योजना फसवणूक ठरत असल्याचे आरोप समाजकार्यकर्त्यांनी केले आहेत. योजना केवळ कागदावरच असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.