JNV Solapur Recruitment 2025: स्किल कोर्स इन्स्ट्रक्टर पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
JNV Solapur (PM SHRI School) येथे हेल्थ केअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्किल कोर्स इन्स्ट्रक्टर पदांसाठी भरती निघाली आहे. 02 जागांसाठी 2 सप्टेंबर 2025 रोजी वॉक-इन इंटरव्ह्यू होणार आहे.