PGCIL भरती 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये फील्ड सुपरवायझरच्या 1543 जागा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) तर्फे फील्ड सुपरवायझर पदासाठी 1543 जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागतील.