SBI ग्राहकांसाठी महत्वाची सूचना! 6 ऑगस्ट रोजी 20 मिनिटे UPI सेवा बंद, जाणून घ्या पर्याय

sbi upi service maintenance 6 august 2025 upi lite option

SBI ने 6 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:00 ते 1:20 या वेळेत UPI सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पर्याय म्हणून बँकेने ग्राहकांना UPI Lite वापरण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आता तुमचं मूलही करू शकतं UPI पेमेंट: काय आहे UPI Circle आणि कसे करतो काम?

upi circle for kids

डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लहान मुलांसाठी खास सेवा सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे UPI Circle. आता 10 ते 18 वयोगटातील मुले देखील UPI द्वारे पेमेंट करू शकतील — तेही पालकांच्या देखरेखीखाली आणि पूर्ण सुरक्षिततेसह. UPI Circle चा उद्देश मुलांना लवकर वयात आर्थिक व्यवहारांची सवय … Read more

भारतीय प्रवाशांसाठी Paytm UPI सेवा आता परदेशातही उपलब्ध

paytm upi international payments for indian travelers

भारतीय प्रवासी आता परदेशातही Paytm UPI द्वारे कॅशलेस पेमेंट करू शकतात. ज्या देशांमध्ये UPI स्वीकारलं जातं, तिथे भारतीय प्रवासी Paytm अॅपचा वापर करून शॉपिंग, रेस्टॉरंटमध्ये जेवण, आणि स्थानिक अनुभवांसाठी पेमेंट करू शकतात. कंपनीने यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरीशस, भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू केली आहे. Paytm च्या मते, “Paytm UPI इंटरनॅशनल सर्व्हिस” … Read more