पायाभूत चाचणी (PAT) गुणनोंदणीसाठी ‘PAT महाराष्ट्र’ चाटबॉट उपलब्ध – या तारखेआत भरायचे

pat maharashtra chatbot gunanond 2025

1इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी (PAT-१) २०२५ चे गुण २० ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘PAT (महाराष्ट्र)’ चाटबॉटवर भरावयाचे आहेत. शासनाने सर्व शाळांनी वेळेत आणि १००% गुणनोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत.