“‘काँग्रेसला दहशतवाद्यांची पाठराखण’ — मोदींनी काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील मंगळदोई येथील सभेत काँग्रेसवर जोरदार आरोप केले आहेत की, काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे व सीमावर्ती भागातील घुसखोरांच्या माध्यमातून लोकसंख्या बदलण्याचा कट रचला जात आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रिय सुरक्षेचा प्रश्न आणि राजकीय वाद सुरू झाला आहे.