भारतातील सायबर फसवणुकीचा धक्कादायक अहवाल; परदेशी नेटवर्कमुळे दरमहा ₹1,000 कोटींचं नुकसान
आग्नेय आशियातील देशांतून भारतावर सायबर फसवणुकीचे हल्ले; दरमहा ₹1,000 कोटींचं नुकसान. गृह मंत्रालयाच्या अहवालातून उघड झालेली धक्कादायक माहिती.
आग्नेय आशियातील देशांतून भारतावर सायबर फसवणुकीचे हल्ले; दरमहा ₹1,000 कोटींचं नुकसान. गृह मंत्रालयाच्या अहवालातून उघड झालेली धक्कादायक माहिती.
मुंबई: महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून फसवणूक करणारे आता अधिक क्लिष्ट पद्धतींचा वापर करत आहेत. मुंबईतील एका 70 वर्षीय महिला डॉक्टरसोबत घडलेली ही घटना धक्कादायक आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना 8 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून तब्बल 3 कोटी रुपये उकळले. घटना कशी घडली? मे महिन्यात पीडित डॉक्टर यांना एक फोन आला. फोनवरून स्वत:ला ‘दूरसंचार … Read more
सांगली, महाराष्ट्र – सांगलीतील एका तरुण महिला डॉक्टरला एका फसव्या व्यक्तीने ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइटवर खोटं प्रोफाइल तयार करून लग्नाचे आमिष दाखवत ₹4.70 लाखांची फसवणूक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर ही दंतवैद्यकीय व्यवसाय करत असून तिने एका नामांकित मॅट्रिमोनियल अॅपवर आपली प्रोफाइल तयार केली होती. त्यावर तिची ओळख “दलजी हाकू” असे नाव सांगणाऱ्या एका … Read more
भारत बनावट लोन ॲप्स डाउनलोड करण्यात जगातील पहिल्या 10 देशांमध्ये अग्रस्थानी आहे. मॅकॅफी सिक्युरिटी रिसर्चच्या अहवालानुसार, 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत लाखो लोकांनी त्यांच्या स्मार्टफोनवर धोकादायक आणि बनावट लोन ॲप्स डाउनलोड केले आहेत. हे ॲप्स युजर्सचे बँक तपशील चोरी करून हॅकर्सपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता आहे. धोकादायक बनावट ॲप्सची यादी जाहीर सिक्युरिटी रिसर्च … Read more