जाहीर ई-लिलावात जप्त केलेली वाहने विक्रीसाठी; येथे विकत घेऊ शकाल हवी ती गाडी

पिंपरी-चिंचवडमध्ये 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये टार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमुळे जप्त केलेली 10 वाहने विक्रीसाठी उपलब्ध असतील. या लिलावासाठी ई-लिलावाच्या नोंदणीसाठी 16 ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान www.eauction.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिलावाच्या अटी आणि नियम … Read more