लेखा कोषागार अंतिम निवड यादी जाहीर: नागपूर व संभाजीनगर विभागाची फायनल सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करा

1000218897

लेखा कोषागार विभागाची नागपूर व छत्रपती संभाजीनगर विभागाची अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे. फायनल सिलेक्शन लिस्ट, स्कोअर शीट आणि नॉर्मलायझेशन लिस्ट आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. उमेदवार येथे PDF डाउनलोड करू शकतात.