मेट्रोत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: २.८ लाखांपर्यंत पगार!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन (NMRC) मध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एनएमआरसीने जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी १९ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत. पात्रता व अटी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन … Read more