Gopal Khemka Shot Dead: गोपाल खेमका यांची पाटणामध्ये निर्घृण हत्या; सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
बिहारमधील नामवंत उद्योजक आणि भाजपशी संबंधित असलेल्या गोपाल खेमका यांची शुक्रवारी रात्री पाटणामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.