1 डिसेंबरपासून येणार नाहीत OTP; स्कॅम आणि फिशिंग रोखण्यासाठी TRAI चा मोठा निर्णय

trai new rules scam phishing prevention

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने स्कॅम आणि फिशिंग अटॅक्सवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. TRAI ने कमर्शियल मेसेज आणि OTP संबंधित ट्रेसेबिलिटी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम तारीख 1 डिसेंबर निश्चित केली आहे. याआधी ही तारीख 1 ऑक्टोबर आणि नंतर 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. का आवश्यक आहेत हे नवीन नियम? सतत वाढत … Read more

BSNL 4G स्पीड वाढला; दुर्गम भागात नेटवर्क पोहोचलं! जिओ आणि एअरटेल वाले घ्या BSNL सिम

IMG 20241104 121435

बीएसएनएलने ५०,००० नवीन 4G टॉवर्स उभारून दुर्गम भागांमध्ये जलद इंटरनेट सेवा पुरवली आहे, जिथे खाजगी कंपन्यांचे नेटवर्क नव्हते. खाजगी कंपन्यांच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, बीएसएनएलला ५.५ दशलक्ष नवीन ग्राहक मिळाले. BSNL लवकरच 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे आणि स्वस्त रिचार्ज योजना देत आहे.