विद्यार्थ्यांना शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ची गाथा – एनसीईआरटीचे विशेष शैक्षणिक मॉड्यूल लवकरच
NCERT ने ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित नवीन अभ्यासमॉड्यूल तयार केले असून, हे विद्यार्थ्यांना दहशतवादविरोधी मोहिमेची माहिती देण्याबरोबरच देशभक्ती आणि लष्करी जागरूकता वाढवणार आहे.