Nagpur City Multistate Society Bharti 2025: नोकरीची सुवर्णसंधी, 42 पदांसाठी थेट मुलाखती

1000214601

Nagpur City Multistate Society Bharti 2025: नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये 42 पदांसाठी भरती. इच्छुक उमेदवारांनी 28 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.