समांथा रुथ प्रभूच्या वडिलांचे निधन: अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांना गमावले असून, त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. समांथाने सोशल मीडियावरून इन्स्टास्टोरीद्वारे ही दु:खद बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. समांथा रुथ प्रभूची इन्स्टास्टोरी समांथाने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये लिहिले, “बाय डॅड, जोपर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही, तोपर्यंत…” आणि त्यासोबत हार्ट ब्रेक इमोजी … Read more