10th Board Exam 2026: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या महत्त्वाच्या सूचना
MSBSHSE ने दहावी बोर्ड परीक्षा 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. नियमित विद्यार्थी 15 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान शाळांमार्फत अर्ज दाखल करू शकतील. पुनर्परीक्षार्थी व खासगी उमेदवार मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरू शकतात.