‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट पाहताना मुलीला झाल्या भावना अनावर, आम्हाला माफ करा महाराज
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांचे रिव्ह्यू आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः एका तरुणीचा भावनिक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमाचा शेवट पाहून भावूक झालेली ही तरुणी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत … Read more