सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी; डायबिटीज, संधिवात, वजन कमी यावर होतो जबरदस्त परिणाम
सकाळी उपाशीपोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्याने डायबिटीज, संधिवात, वजन कमी, हाडं मजबूत करणे, सौंदर्य वाढवणे असे अनेक फायदे होतात. जाणून घ्या शेवग्याच्या या सुपरफूडचे गुणधर्म.