दहावी-बारावी पुरवणी परीक्षा निकाल आज जाहीर: mahahsscboard.in आणि mkcl.org वर उपलब्ध
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता mahahsscboard.in व mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर होणार आहे.