AI सुपरस्टार मॅट डिटकेला मेटाकडून 2080 कोटींची ऑफर! झुकेरबर्ग यांनी स्वतः पुढाकार घेऊन मिळवला हुशार संशोधक
24 वर्षीय AI संशोधक मॅट डिटके याला मेटा कंपनीने थेट 2080 कोटींची ऑफर दिली. झुकेरबर्ग यांच्या हस्तक्षेपानंतर ही ऐतिहासिक डील झाली. जाणून घ्या डिटके कोण आहे आणि मेटा का झाला इतका उत्सुक?