पीएम विद्यालक्ष्मी योजना: शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार लाखो रुपयांचे कर्ज; या ठिकाणी करावा लागेल अर्ज

पीएम विद्यालक्ष्मी योजना गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनगॅरंटी कर्ज, ट्यूशन फी आणि इतर शैक्षणिक खर्चांसाठी वित्तीय मदत पुरवते.