Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महापालिकेत 149 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीची संधी
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण 149 वैद्यकीय पदांची भरती जाहीर. इच्छुक उमेदवारांना 08 ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहता येणार आहे.