MBBS Seats 2025: देशभरात २,७२० वैद्यकीय जागांची वाढ; महाराष्ट्रात ३५० नवीन सीट्स, जाणून घ्या सविस्तर
NMC ने देशभरात २,७२० MBBS सीट्सना मान्यता दिली असून महाराष्ट्रात ३५० सीट्सची वाढ झाली आहे. यामध्ये अंधेरीतील ESIC कॉलेजमध्ये ५० तर डीम्ड विद्यापीठांत ३०० सीट्स वाढल्या आहेत.