नाना पाटेकर यांनी व्यक्त केली खंत: “मराठी सिनेमा हिंदीत डब का होत नाही?”
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या विचारशक्ती, शैली, आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर अनेक वर्षे भुरळ घातली आहे. वयाच्या ७३ व्या वर्षीही ते सक्रिय आहेत आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या वनवास चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटांच्या डबिंग संदर्भात खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “साऊथचे … Read more