थरारक कथा असलेला जर्नी चित्रपटाचा ट्रेलर आला समोर; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

journey film trailer marathi thriller

‘जर्नी’ चित्रपट: सिनेसृष्टीमध्ये नवीन प्रपंच, नातेसंबंध आणि तणावांचा शोध घेणारा एक थरारक आणि रहस्यमय चित्रपट ‘जर्नी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक सचिन दाभाडे यांच्या निर्मितीतील हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि रोमहर्षक प्रवासात घेऊन जातो. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, आणि आता त्यांचं लक्ष 29 नोव्हेंबरला होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवर रंगली ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, पृथ्वीक प्रताप म्हणतो, “मला फुलवंती पेक्षा…

phulwanti marathi film

‘फुलवंती’: 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे लिखित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ हा चित्रपट सध्या रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. महाराष्ट्रातील इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि कलाविष्काराच्या धाग्यांनी विणलेली ही कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कथा चित्रपटरुपात साकारली गेली आहे. पेशवाई काळातील सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंती … Read more