‘सितारे जमीन पर’च्या प्रभावामुळे ‘हाउसफुल 5’ची कमाई 70% ने घसरली; बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर
बॉलिवूडमधील दोन मोठ्या स्टार्समध्ये सध्या जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारचा ‘हाउसफुल 5’ आणि आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हे दोन चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आले आहेत. मात्र, आमिर खानच्या दमदार पुनरागमनामुळे ‘हाउसफुल 5’च्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. 18 दिवसांत ‘हाउसफुल 5’ची जोरदार कमाई अक्षय कुमारचा कॉमेडीपट ‘हाउसफुल 5’ने … Read more