छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित भव्यदिव्य सिनेमा; ऋषभ शेट्टी साकारणार शिवरायांची भूमिका

chhatrapati shivaji maharaj movie rishab shetty bollywood

बॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्यदिव्य सिनेमा येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘कांतारा’ फेम दक्षिणेचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंग करणार आहेत. … Read more

वंदन हो – संगीत मानापमान चित्रपटातील गाणे प्रदर्शित; महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज

sangeet manapmaan marathi movie 2024

“संगीत मानापमान” लवकरच प्रदर्शित; संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी मेजवानी! मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळातील संगीत नाटके आजही रसिकांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत. याच परंपरेला पुढे नेत, सुप्रसिद्ध नाटक संगीत मानापमानवर आधारित एक अजरामर कलाकृती आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “संगीत मानापमान” या चित्रपटाचा टिझर नुकताच रोहित शेट्टी यांच्या सिंघम अगेन या सिनेमासोबत रिलीज झाला. प्रेक्षकांनी या … Read more

Margashirsha 2024: यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार किती? महालक्ष्मी घटाची मांडणी कशी कराल?

margashirsha thursday 2024 mahalaxmi vrat puja rituals

Mahalakshmi Vrat on Thursday in the month of Margashirsha: मार्गशीर्ष महिना 2024: हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जातं. या व्रताच्या माध्यमातून वैभव, संपत्ती आणि सुख-शांती मिळवण्याची श्रद्धा आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 2 डिसेंबर 2024 पासून होणार असून, हा महिना कार्तिक अमावास्यानंतर … Read more

महाराष्ट्रात लग्नपूर्वी वधूवरांचे केळवण केले जाते, नेमकं काय कारण असावं? घ्या जाणून

marathi wedding tradition kelwan gadganer

महाराष्ट्रातील केळवण: महाराष्ट्रात लग्नपूर्वी वधूवरांचे केळवण (Kelwan) हा एक महत्त्वाचा आणि आनंदोत्सव असलेला विधी आहे. या पारंपरिक सोहळ्याचे आयोजन लग्नाआधी करण्यात येते आणि त्यात वधू आणि वर यांना त्यांच्या कुटुंबीय, मित्रमंडळी व नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतो. केळवणाचे आयोजन विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असले तरी याचा मुख्य उद्देश वधूवरांना प्रेम, आशीर्वाद आणि भेटवस्तूंचे आकर्षक … Read more