Indian Oceanच्या कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटने दिला लाईव्ह परफॉर्मन्स
मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया बापट अभिनयासोबतच आता संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या Indian Ocean या प्रसिद्ध म्युझिक बँडच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये प्रियाने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. प्रिया चक्क स्टेजवर जाऊन Indian Oceanसोबत लाईव्ह परफॉर्मन्स करताना दिसली. कॉन्सर्टदरम्यान प्रिया स्टेजवर आली आणि तिच्या आवाजात आवाज मिसळत तिने एका … Read more