डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू – अर्जासाठी अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2025
डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2025 आहे.