MH SET Exam Result 2025 जाहीर : महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवार निकाल online पाहू शकतात
MH SET Exam Result 2025 जाहीर! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे १५ जून रोजी झालेल्या राज्य पात्रता परीक्षेचा निकाल आज प्रसिद्ध झाला असून उमेदवारांना निकाल online पाहता येईल.