जिल्हा परिषद सांगलीकडून कंत्राटी शिक्षक भरतीसाठी निघाली जाहिरात, येथे करा अर्ज

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार, डीएड आणि बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. भरतीची ठळक वैशिष्ट्ये नियुक्ती स्थळ: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा मानधन: रु. … Read more