नोकरी बदल्यात द्या 20 लाख रुपये; तरीही झोमॅटोला आले 10,000 अर्ज

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी 20 नोव्हेंबर रोजी एका अनोख्या अटीसह त्यांच्या कंपनीतील चिफ ऑफ स्टाफ पदासाठी अर्ज मागवले. या भूमिकेसाठी निवड झालेल्या उमेदवाराला पगाराऐवजी 20 लाख रुपयांची देणगी झोमॅटो प्रायोजित धर्मादाय संस्था ‘फीडिंग इंडिया’ला द्यावी लागेल, अशी अट ठेवण्यात आली होती. ही संस्था भुकेल्यांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. दीपिंदर गोयल यांना या उपक्रमाला एवढा … Read more