गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ वर पुनर्मिलन, ७ वर्षांनंतर मामा-भाच्याची जोडी एकत्र

govinda krushna abhishek reunion the kapil sharma show

TheKapilSharmaShow: हिंदी मनोरंजनविश्वात नेहमी चर्चेत राहणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. शोच्या दुसऱ्या सीझनचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, जवळपास ७ वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक एकत्र मंचावर दिसणार आहेत. प्रोमोमधील गोविंदा(Govinda) आणि कृष्णाच्या खास क्षणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले … Read more

कपिल शर्माला गदरच्या सेटवर थोबाडीत मारून हाकललं; दिग्दर्शकाने सांगितलं नेमकं घडलं काय?

kapil sharma gadar movie struggle to tv star

कॉमेडियन कपिल शर्मा आज टीव्हीच्या जगतातील मोठं नाव आहे. *’द कपिल शर्मा शो’*च्या माध्यमातून त्यानं संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या या शोमध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत, मात्र कपिलचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कपिलला गदर चित्रपटाच्या सेटवर कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. गदर चित्रपटाच्या सेटवरील किस्सा कपिलनं … Read more

कपिल शर्माच्या शोला कॉमेडी करणे पडले महागात, मिळाली नोटीस, सलमान खानच्या टीमने आमचा काय संबंध नसल्याचे म्हटले

salman khan team clarifies legal notice great indian kapil sharma show

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोला 1 नोव्हेंबर 2024 रोजी कायदेशीर नोटीस मिळाली आहे, ज्यामध्ये बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध गाण्याची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटीसमध्ये या शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे शोच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तथापि, सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसला या वादाशी … Read more

Narayana Murthy & Sudha Murthy यांनी द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये शेअर केले, त्यांना हे लक्षात नसते…

IMG 20241109 235245

नरायण आणि सुधा मुर्ती यांचे द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये विवाह आणि कौटुंबिक गोड आठवणी, मजेदार किस्से आणि प्रेरणादायक गोष्टी…

Great Indian Kapil Show: सुनील ग्रोवरने ‘भूल भुलैया 3’ च्या प्रमोशन दरम्यान तृप्ती डिमरीच्या ‘अॅनिमल’मधील बोल्ड सीनबद्दल केलेल्या जोकवर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

ezgif 2 eea7e69e7e

सुनील ग्रोवरने ‘भूल भुलैया 3’ च्या प्रमोशन दरम्यान तृप्ती डिमरीच्या ‘अॅनिमल’मधील बोल्ड सीनबद्दल केलेल्या जोकवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.