‘जारण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गाजवला जलवा, इतक्या कोटींहून अधिक कमाई

jarann

अमृता सुभाष आणि ऍनिता दाते यांच्या अभिनयाने सजलेला मराठी चित्रपट ‘जारण’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सामाजिक आशयाच्या चित्रपटाने केवळ ३ आठवड्यांतच ₹६ कोटींहून अधिक कमाई करत प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ३ आठवड्यांतील कमाईचा आलेख ‘जारण’ने पहिल्याच आठवड्यात दमदार सुरुवात करत ₹३ कोटींचा टप्पा … Read more