Women Health: एकाच वेळी एकापेक्षा जास्त मुलं होतात तरी कशी? घ्या जाणून हे आश्चर्यकारक कारण
एका महिलेने एकाच वेळी ६ मुलांना जन्म दिल्याची बातमी व्हायरल झाली आहे. जुळ्या मुलांच्या प्रकार, कारणे आणि एकाधिक गर्भधारणेच्या धोके याबद्दल माहिती.
एका महिलेने एकाच वेळी ६ मुलांना जन्म दिल्याची बातमी व्हायरल झाली आहे. जुळ्या मुलांच्या प्रकार, कारणे आणि एकाधिक गर्भधारणेच्या धोके याबद्दल माहिती.
सिद्धू मूसवाला यांच्या कुटुंबाने दुःखाच्या दरम्यान नवीन जीवनाची सुरुवात केली. त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माने आशा आणि न्यायाच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली.