भारतीय अंतरिक्ष स्टेशन 2035 पर्यंत कार्यान्वित: भारताचा नवा आकाशवीरतेचा टप्पा

20250824 222753

भारत 2035 पर्यंत “Bharatiya Antariksh Station” नावाचे अंतरिक्ष स्टेशन कार्यान्वित करण्याच्या मोहिमेवर आहे. मॉड्युलर रचना, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानव‑युक्त अंतराळ प्रवासाचा आधार यांचा समावेश असलेला हा प्रकल्प भारताच्या अंतराळ क्षितीजाला नवीन गती देतो.

अंतराळातून परतल्यानंतर मोबाइल जड वाटला! गगनयानासाठी शुभांशु शुक्लाचे अनुभव

1000197539

अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परतलेल्या शुभांशु शुक्ला यांना मोबाईल आणि लॅपटॉप जड वाटले! त्यांनी शेअर केलेले हे अनुभव भारतीय गगनयान मोहिमेसाठी ठरणार आहेत प्रेरणादायक आणि मार्गदर्शक.

निसार उपग्रह उद्या GSLV वरून होणार प्रक्षेपित – ISRO आणि NASA यांची संयुक्त मोहीम

ISRO आणि NASA यांचा संयुक्त उपग्रह ‘NISAR’ उद्या श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला जाणार असून, तो पृथ्वीच्या निरीक्षणासाठी नवे क्षितिज उघडणार आहे.

भारताचे अत्याधुनिक सॅटेलाईट GSAT-N2 अवकाशात झेपावले; ISRO-SpaceX यांची भागीदारी झाली यशस्वी

isro gsat n2 launch spacex falcon9 india communication satellite

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी विकसित केलेले अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-N2 (GSAT-20) यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहे. हे सॅटेलाईट इलॉन मस्कच्या SpaceX कंपनीच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून प्रक्षेपित करण्यात आले. दळणवळण यंत्रणेची ताकद वाढणार ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांच्या मते, GSAT-N2 सॅटेलाईटमुळे भारताची दळणवळण यंत्रणा अधिक बलशाली होईल. 4,700 … Read more